किती दिवस गेले.....
तुला दुरून पाहाण्यात....
आज माझा चंद्र.....
माझ्या किती पास आहे......-
Pooja sali Lunge
(Pooja sali ✍️)
202 Followers · 22 Following
आभाळ छाटुन मी आले
आणि ह्या मातीचा गंध मी झाले....
Follow my insta page poojasali6lunge
आणि ह्या मातीचा गंध मी झाले....
Follow my insta page poojasali6lunge
Joined 5 December 2019
7 AUG AT 10:44
23 JUL AT 10:25
हृदयास माझ्या कुणी
अशी फुंकर घालावी....
की, देह पेटता लाव्हा व्हावा.....
शरीर माझे असे जळावे ,
की, माझा असल्याचा कुठलाही
पुरावा ना मिळावा .....-
14 JUL AT 12:24
गुन्हा नजरेने केला
तुला पहाण्याचा
शिक्षा मात्र
हृदयाला होत आहे....-
28 MAR 2024 AT 15:03
होली खेलने आये श्यामा श्याम
उन्ही के रंग में रंग लू
फिर जगत का क्या काम...-
16 JUL 2023 AT 19:19
हरवून जातील माझी पाने
कोणास इथे पर्वा आहे
शब्द अन् शब्द लिहिलेले
पाण्यात जमा आहे.....
उगीच आपले म्हणत बसले
सारे परक्यात जमा आहे ...
-
2 MAY 2022 AT 12:05
का कोणास ठाऊक सारखे वाटते डोकावसे खिडकीतून.....
कदाचित दिसेल ती जाताना अंगातून.......-
28 APR 2022 AT 9:47
जरा सी ताकद क्या लगा दी
खुद की सच्चाई दिखाने मे,
हमे तो खुदगर्ज समझ लिया जमाने ने.......-
19 APR 2022 AT 9:43
जिसे हम बरसों से follow कर रहे है.....
उसने हमे आज तक unfollow किया है....!-
21 JUN 2021 AT 14:48
ओंघळणारा झरा
फार उराशी येतो
तुझ्या दूर जाण्याने
नेहमीच बांध फुटतो....
-