10 JUL 2019 AT 19:58

पहिले जेव्हा तुला मी
पाहताना तु मला 
मी तुझा होऊन गेलो
विसरलो मी माझाच मला
काय जादू सांगना,
हरवूनी जाता  पुन्हा 
कोवलेसे ऊन आले
सावलीशी 
तू हवीशी मला
तू हवीशी
आज कळले तुला
तू हवीशी.......

- Nishiket