Nilam Yadav   (....nil)
89 Followers · 13 Following

read more
Joined 23 June 2018


read more
Joined 23 June 2018
24 NOV 2020 AT 13:34

* आठवण *
माझ्या 3 वर्षाच्या मुलीला मी विचारलं काय खेळायचे
ती निरागसपणे म्हणाली "लपछपी'...
मी 25 वर्ष मागेच गेली,माझी आजी,आई यांच म्हणणं असायचं दारासमोरच खेळायचे 😣खेळता खेळता लपायला कोणत्या गल्लीत गेलं की इतकं जोराने आवाज द्यायच्या की आऊट झालंच पाहिजे,बरं राज्य आपल्यावर नको यावा यासाठी कोणीतरी धप्पा द्यावा तर तेही नाय तुझ्यासोबत होती ती दुसरी कुठे?आणी ती तिसरी कुठे अस बोलुन सगळ्यानाच बाहेर काढायचं.. 😥 अगं आम्ही लपाछपी खेळतो ना असं म्हटलं ,की आजी म्हणायची मुलीच्या जातीला असे खेळ खेळायचे नाही 🙆‍♀️लपता लपता हरवलात म्हणजे आईच्या जीवाला घोर....
पण आज माझी मुलगी अर्धा तास नजरेआड झाली की रूदयाचे ठोके इतक्या जोरात होतात की समोरच्याला ऐकू येतील😁 खरंतर 'दुधापेक्षा गं पोरी जपायची असते साय" या ओळीचा अर्थ पुर्णपणे आज कळला आहे....
आईला समजून घेणं कठीण आहे. मी देवाची आभारी आहे त्यानी मला एक गोड मुलगी दिली आहे जिच्यामुळे मी माझ्या आईला समजू शकली...😊

-


14 JUL 2019 AT 23:59

यादों का बसेरा हो
एक चाँद हो साथ मेरे
और तेरे बाहों में
हसींन सवेरा हो...

-


9 JUL 2018 AT 11:20

काळोख्या रात्रीत चांदणं दिसेल
भिवु नकोस वेड्या,तुला अंधारातही प्रकाश मिळेल..वाट करतं जगण्यात मज्जा आहे. जिवनाशी हारुन जगायचं काय,
अंधार पाहुन पळायचं काय.... nil

-


28 DEC 2021 AT 18:25

Hamne kuch dino k liye
apna sheher Ky bdala
Tumne to apni
Duniya hi badl di...
Hme laga jo moti hmare ankhose
Gire wo tumhare bhi ankhome
Hai...khambkht hme to pta hi nahi tha ke khushise bhi ankhe nm hoti hai....

-


28 DEC 2021 AT 14:00

चलो मान भी लीया....
मै झुठी तु सच्चा, पर इससे क्या होगा?
मै तेरी तु मेरा रहेगा?
चंद दिनों का था फासला
तुने कई जन्मों का कर दिया 😔🙏

-


26 SEP 2021 AT 17:04

ती कळी आहे,
तीला उमलू दिली पाहिजे
ती वेल आहे,
तीला जपली पाहिजे
ती प्रेम आहे,माया,करूणा आहे
तीला जाणले, जोपासले पाहिजे
ती पणती आहे
तीला तुळशीसमोर ठेवली पाहिजे
तीच लक्ष्मी आहे
तीला पुजली पाहिजे 🙏
😘माझ्या राजकुमारीला कन्या दिनाच्या शुभेच्छा 💐

-


17 SEP 2021 AT 19:36

कौतुक बरयाचदा
लांबच्यांकडुनच होतं,
जवळच्यांचा सगळा वेळ
शंका घेण्यात आणि
नावं ठेवण्यातंच जातो 😏

-


8 SEP 2021 AT 16:23

स्वप्नांच्या मागे पळायचं थाबलं ना
की ती पुर्ण होत नाही,
ध्येयाचा ध्यास लागला की,
कामाचा त्रासही होत नाही

-


8 SEP 2021 AT 15:54

जो हमें जानते नहीं है,
उन्हें हक है हमें बुरा कहने का..
क्योंकी,जो जानते हैना
वो हमपें अपनी जान देते है!

-


4 SEP 2021 AT 19:54

ख्वाईश बस इतनी है की ....
मानो हमारे हर कदम पर
दुनिया की नजर हो,और
हमारा हर अगला कदम
पहलेसें बेहतरीन हो.

-


Fetching Nilam Yadav Quotes