काही वेळा उत्तराला प्रतिउत्तर दिले तर विषय वाडत नाही उलट तो संपतो
दुर्लक्ष करून, गप्प राहिल्याने समोरच्याची पण घुसमट होते.-
कधी कधी कळतच नाही
प्रेम होत की फक्त भास होता
चांदण्या रात्रीत पडलेला एक सुंदर प्रकाश होता
रातराणी नसल्याने सावरण्यास फक्त आधार हवा होता
चंदेरी दुनियेची स्वपन पुरतीचा भास संपला
सावली सारखी असणारी पण आता नकोशी झाली-
समोरचा माणूस चांगल बोलून पण आपल्याशी खूप काही लपवत जातो.
आपण मात्र त्याच्या बोलण्यात हरपुन जातो.
त्रास होतो पण त्याला आता सांगायची पण अडचण होत जाते.
-
Love, Care, attachment you can get it all its our nature
But if you start ignoring all this than
Trust me we can ignore you better than you ignore us so
Don't test Us.
Happy women's day!-
Q: Important ??
A: Definitely:!!
Q: Priority ??
A: No doubt..
Q: 1st choice ??
A: Hm...-
Sometimes its good to stay in your own space than accidently peeping into someone's private space
-
A true friend is the bark of the tree who Will never change its colour and stand still till the end holding all the branches together.
-
Quoted
" Life is full of decisions.
Some you can revert some you cant".-
I can be so strong that you can never see the real person behind the image pictured.
-