11 NOV 2019 AT 14:53

हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा
तुम्ही गोपाळ म्हणा श्री नारायणा
गोविंद गोपाळ हरी नारायणा !!

राम म्हणा , राजा राम म्हणा ,
सीता राम म्हणा , आत्मा राम म्हणा ,
हरी म्हणा ..... !!

श्याम म्हणा , घन श्याम म्हणा ,
मेघाश्याम म्हणा , राधे श्याम म्हणा ,
हरी म्हणा ..... !!

- मधुर नाईक