अबोल तु... अस्वस्थ मी...
अक्षर तु.... शब्द मी.....
समोर तु..... आनंदी मी......
सोबत तु...... संपुर्ण मी.......
- earlybird_30
8 JUN 2023 AT 23:04
अबोल तु... अस्वस्थ मी...
अक्षर तु.... शब्द मी.....
समोर तु..... आनंदी मी......
सोबत तु...... संपुर्ण मी.......
- earlybird_30