काखेत कळसा आणि गावाला वळसा
असं आपल्या प्रश्नांचं असतं,
उत्तर असतं स्वत:कडे
पण विचारत मात्र सगळ्यांना बसतो..- Komalika
23 SEP 2017 AT 12:33
काखेत कळसा आणि गावाला वळसा
असं आपल्या प्रश्नांचं असतं,
उत्तर असतं स्वत:कडे
पण विचारत मात्र सगळ्यांना बसतो..- Komalika