Dipali Dolas   (श्रेया♥️)
1.6k Followers · 54 Following

96k maratha🧡
Follow for more :
Insta I'd : miss_shreya_writes
Joined 18 November 2019


96k maratha🧡
Follow for more :
Insta I'd : miss_shreya_writes
Joined 18 November 2019
8 APR AT 21:18

शरीर थकलं तर Recover करायला option असतो;
पण मन थकल्यावर काय करायचं??🥺
कोणत्याच गोष्टी possible नाहीयेत मग.💯

-


22 AUG 2023 AT 22:15

एकाच मुलाचं माहीत नाही,
पण एक मुलगी दुसऱ्या मुलीला
चांगलंच ओळखू शकते.💯

-


19 AUG 2023 AT 10:28

त्याला माहितीये...
त्याच्या original ID वरून मी त्याला बोलणार नाही,
म्हणून fake ID वापरून बोलतो तो मला;
त्याला वाटलं,मला काहीच कळणार नाही
एवढी हुशार असूनही,वेडी समजतो तो मला.🤭😬

-


18 AUG 2023 AT 16:59

नेहमी आपणच समजुन घेत राहिल्याने,
पुढच्याला तशीच सवय लागून जाते आणि
त्याला वाटतं की आपलं काहीच चुकत नाही;
मग कमीत कमी आपल्या self respect साठी तरी
समजून घेणं थांबवलं पाहिजे.... कधीकधी.

-


13 AUG 2023 AT 11:37

अपेक्षाच नाही ठेवू शकत,
मग तसलं नातं तरी कशाला ठेवायचं?

-


11 AUG 2023 AT 16:50

चोरुन-चोरुन रोज
न-चुकता profile बघ....
पण follow नको करू😬🤭

-


10 AUG 2023 AT 12:07

मग... घेतली का १४ ऑगस्ट ची
Sick leave ??😁☺️

-


6 AUG 2023 AT 17:11

मग.... खूप best friend,best friend म्हणत होतात,


केलं नाही ना friendship day चं wish?😂😂

-


4 AUG 2023 AT 8:47

काही निर्णय मनाला पटत नसले तरी,
स्वतःसाठी घेतलेले चांगले असतात.

-


1 AUG 2023 AT 16:54

काही लोकांना भेटून एकच गाणं आठवतं....
Pehle kyu na mile tum☺️

-


Fetching Dipali Dolas Quotes