मिटावे हे डोळे अलगदच असे,
की ते परत कधी उघडूच नये.
माझ्या हसण्या मागचे खरे दुःख
हे कुणाला कधी कळूच नये...-
▪ Mumbaikar 🌃
▪ Vajra World Records Holder🏆
▪ Writer ✍
▪ Motivational Sp... read more
मैंने जिंदगी को करीब से देखा है,
तुमसे दूर होने के बाद।
मैंने खुद को नए से पहचाना है,
तुमसे दूर होने के बाद।
प्यार, इश्क और मोहब्बत,
तो सिर्फ एक भ्रम है।
मैंने उस भ्रम को टूटते देखा है,
तुमसे दूर होने के बाद।-
शायद कोई रूठ गया है मुझसे,
आजकल ठीक से बात नहीं कर रहा।
प्यार तो उसे भी है बेशुमार मुझसे,
बस आजकल उसे जता नहीं रहा।-
मैं भूतकाल में नहीं,
अपने वर्तमान में जीना चाहता हूँ।
कल की चिंता तो बेशक़ है मगर,
वर्तमान से मैं अपना भविष्य लिखना चाहता हूँ।-
कुछ था, कुछ हू, और बेशक़ कुछ हो जाऊंगा,
यार था, यार हू, मगर अब किसी और का यार ना हो पाऊंगा।
जिंदगी थी, जिंदगी है, और यह जिंदगी रहेगी हमेशा,
तेरे सिवा मगर अब मै किसी और का प्यार न हो पाऊंगा।-
कुछ लम्हों को भूल जाना ही बेहतर होता है,
याद रखने से बस यह दिल रोता है।-
कुणाची अशीही सोबत असू नये की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी,
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी.
कुणाला इतकाही माझा म्हणू नये की आपले 'मी पण' आपण विसरुन जावे,
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला मग ठेच देवून जागे करावे.
कुणाला इतकाही वेळ देवू नये की आपल्या क्षणाक्षणावर त्याने अधिकार गाजवावा,
एक दिवस आरशासमोर आपणास आपलाच चेहरा परका वाटावा.
कुणाची इतकीही ओढ नसावी की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी,
त्याची वाट बघता बघता मग आपलीच वाट दिशाहीन व्हावी.
कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये की आपल्याला त्याची सवय व्हावी.
तडकलेच जर ह्र्दय कधी तर जोडतांना असह्य यातना व्हावी.
डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये की पानांना ते नाव जड व्हावे.
एक दिवस अचानक त्या नावाचे डायरीत येणे बंद व्हावे.-
तिच्यावर प्रेम केल पण बोलता कधी आलं नाही.
तिच प्रेम असेलही कदाचित पण प्रेम मला करता आलं नाही.
ति म्हणाली तुझ्यापासून दुर राहण्यातच माझ सुख आहे.
आणि मलाही तिच मन कधी मोडता आलं नाही.-
There's something about darkness that makes me feel alive every time I see it. A strange feeling of positivity starts filling my heart and I cannot help but stop myself from thinking about the beautiful morning that follows it. Well, without darkness would sunrise still have looked so beautiful? Maybe the most common answer would be 'NO'. If so, then why is darkness most of the times portrayed in a negative way or in a sad way. In fact according to me there can be nothing else more positive and powerful than darkness. At last it gives us the most important thing that humanity is losing these days and it's nothing but 'HOPE'. A hope that the sun will rise again and it will be all so beautiful again. So the next time whenever you feel that it's dark all around you, don't worry. It'll last for a while but will give you something that'll for sure change your life and your perspective towards it.
-