निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी😔
चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी🙏
आभाळ भरले होते तु येताना,
💦 आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना😢😔😪😭 " *बाप्पा* , माझ्या जीवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे... तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहु दे .
त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव...
हीच तुझ्या चरणी प्रार्थना ".....
🙏🏻*गणपती बाप्पा माेरया🙏🏻 पुढच्या वर्षी लवकर या...
- atul pawar
12 SEP 2019 AT 14:14