Be like a mountain
Where Streams make their way
Be kind and generous
Be honest in life play.-
Principal by profession
From MH22 ,Maharashtra
Attitude is ... read more
तू मी अन मी तू
या शब्दात नाही कूणी,
चल आयुष्य जगताना
गाऊ प्रेमाची गाणी.
तू मी अन मी तू
आयुष्यभर सोबत राहू,
कधी सुखात,कधी दुःखात
चिमुकल्यांना आनंद देऊ.
तू मी अन मी तू
हृदय आणि श्वास,
मी म्हणजे ध्यास
तू म्हणजे खास.
-
माणसाने माणसाशी माणसासम वागणे,
निंदा ना कुणाची स्वतःच्या इमनास जागणे.
अतः दीप भव या उक्ती प्रमाणे,
स्वयंप्रकाशित होत, इतरांच सुख मागणे.-
Our soul getting the pretty feather.
We look after each other with care
We together are happiness treasure.-
असते काही करण्याची,
आभाळभर पसरून
घरट्यात उरण्याची.
माझी अपेक्षाच अशी
सारं निस्वार्थ पाहण्याची
सारं काही देऊन पुन्हा
अपेक्षा विरहित राहण्याची.-
In the sunshine of your love
We attached soul and heart,
Be forever hold my hand
You are my incredible part .-
I still remember
This month has given you,
You are my honey bunch
like mornings Dew too.
-
तूच ध्यास तूच श्वास
तूच खास,तूच भास
तूच स्पर्श ,तूच सुवास
तूच हर्ष, तूच सहवास
तुझ च नाव
या काळजात कोरलय,
सारे झाले परागंदा
तुझ्या शिवाय माझ कोण उरलय.-
तूच ध्यास तूच श्वास
तूच खास,तूच भास
तूच स्पर्श ,तूच सुवास
तूच हर्ष, तूच सहवास
तुझ च नाव
या काळजात कोरलय,
सारे झाले परागंदा
तुझ्या शिवाय माझ कोण उरलय.-