4 DEC 2018 AT 3:26

मानलेला भाऊ, मानलेली बहीण आणि यांसारखी अनेक मानलेली नाती ही गणितातल्या मानलेल्या 'x' सारखी असतात. थोडक्यात काय, तर रक्तापलीकडे जोडलेली नाती म्हणजे मनुष्याने स्वतःला घालुन घेतलेली कोडीच म्हणावी. काही सुटतात! आणि काही सलत राहतात...

- अमेय जोशी