Aishwarya Kulkarni   (Inkygirl_25)
44 Followers · 19 Following

read more
Joined 28 June 2018


read more
Joined 28 June 2018
6 MAY 2022 AT 10:27

आता निघायला हवं
असं फक्त म्हणयाच होतं.
तुझ्यासोबत थांबायचं एक
कारण मला पुन्हा शोधायचं होतं.

-


19 MAR 2022 AT 10:16

मैं रंग बनकर
तुम्हारे गालोंपे सजना चाहती हूँ।
प्यार कितना रंगीन है
यह एहसास दिलाना चाहती हूँ।
जो दिल से दिल तक जुड़ जाए
वह लाल रंग लगाना चाहती हूँ।
मैं रंग बनकर तुम्हारी जिंदगी
रंगीन बनाना चाहती हूँ।
पिला रंग लगाके मैं प्यार की
वह आशा जगाना चाहती हूँ।
कभी आए जो निराशा
तो मैं साथ निभाना चाहती हूँ।
प्यार का हरा रंग लगाके
मैं एक नई शुरूवात करना चाहती हूँ।
बस, हर शुरुवातमें तुम्हारा होना
जरूरी मानती हूँ।
निला रंग लगाके मैं तुम्हें
आसमान की गहराई की तरह
प्रेम करना चाहती हूँ।
मैं रंग बनकर
प्यार का हर एक एहसास रंगीन
बनाना चाहती हूँ।
तुम्हारे बालोंको सवरके
मैं तुम्हारे मुस्कुराहटमें बसना चाहती हूँ।
मैं रंग बनकर
प्यार को रंगोंसे सजाना चाहती हूँ।

-


21 FEB 2022 AT 19:54

दूर ही जेव्हा वाट आपली असते
तेव्हा मनात तुझी आठवण ही दाटते.

-


19 FEB 2022 AT 8:21

तुम्हारा होना आैर तुम्हारे साथ
चाय होना, दोनो जरूरी है।

-


28 JAN 2022 AT 21:21

खुद के धैर्य में जब तक है जान
वही है स्त्री की असली पहचान।

-


20 JAN 2022 AT 18:40

साठव जरा
शब्दांमध्ये जपलेल्या आठवणी
आठव जरा

-


14 JAN 2022 AT 9:50

चुका मान्य करण्याचं धैर्य असलं की,
केलेल्या चुकांचा पश्चाताप मागे राहत नाही.

-


12 JAN 2022 AT 8:48

तू सोबत असलास की
गप्पांना रंगत चढते.
तुझ्यासोबत माझी अशी
एक संध्याकाळ रंगते.

-


7 JAN 2022 AT 10:29

भावनांचा बाजार मांडला की
भावना विकता येते आणि विकत
घेता ही येते.
विकणाऱ्याकडे पर्याय नसतात .
पण विकत घेणाऱ्याकडे असतात अनेक पर्याय
कोण निवडतं एक, कोण निवडतं अनेक
पर्याय बदलत जातात एक -एक.
आधी पर्याय आवडावा लागतो ,
आवडला की निवडता येतो.
झाला गोंधळ इथे कधी मग,
पुन्हा भावनांचा बाजार मांडता येतो.

-


31 DEC 2021 AT 9:23

आता पुन्हा हदयाचे तुटने नको
आता पुन्हा प्रेम करने नको.

पुन्हा ते तुझ्यात गुंतणे नको
गुंतून पुन्हा सुटणे नको.

सुटला जरी हात तुझा
पुन्हा मागे वळणे नको.

मला तुझे कळणे नको
तुला माझे कळणे नको.

पुन्हा तुझे हसणे नको,
त्यात माझे फसणे नको.

मी जगेण प्रेमासाठी
प्रेमासाठी पुन्हा जगणे नको.

-


Fetching Aishwarya Kulkarni Quotes