Swapnil Deshmukh   (Swapnil DaDa_✍️)
1 Followers · 9 Following

Joined 12 April 2024


Joined 12 April 2024
22 APR AT 1:19

एकांतात
आठवणीत
अश्रू साथ देतात....!

-


22 APR AT 1:13

जेव्हा आपल कोणी...
समजून घेणारे नसतात...
तेव्हा डोळ्यातील अश्रु...
डोळ्यातच जिरवावे लागतात ....

-


22 APR AT 1:07

मी अभागी लेकरु...

मी अभागी लेकरू मागतो तुला
आई माझी व्यथा सांगतो तुला
जीव कासावीस होऊनी राहीला
तुझ्याविना आई नाही कोणी मला...

होईन मी राजा जगाचा या जरी
तू नसताना आई होईन भिकारी
काळजी जीवाची तुजलाच सारी
चिंता तुझी कधि न लागते मला...

तू असताना जाणले तुज नाही
तुझ्या भावनांना मानलेच नाही
कसेही वागले तुझे हे लेकरू
मायेची भाषा कॅशी जमतेच तुला...

-


18 APR AT 22:49


काय होणार तू न बोलल्याने मी असच रडणार तुझ्या आठवणीत असच जगणार दिवस रात्र रडत जाणार झोप नाही येणार आपल्या जुन्या आठवणी मनात येतील काय होणार तू न बोलल्याने माझा जीव निघून जाणार बस बाकी काय होणार सर्व तसच चालणार बस मी नसणार तुझा आयुष्यात सर्व सुख असणार सर्व असेल तुझा कडे पन माझ्या सारखा प्रेम करणारा व्यक्ती
नसणार...!

-


16 APR AT 12:50

💯✌️
अब लड़ाई खुद से है, खुद को
बदलने की

-


16 APR AT 11:15

कोठल्याही व्यक्तीला चुकीचं समजण्या
पहिले एक वेळा त्या व्यक्तीसोबत मनमोकळे
पणाने बोलून पहा, कदाचित आपला
गैरसमज दूर होईल...🥺🙏

-


13 APR AT 11:35

माझ्या
आयुषाच्या
पुस्तकाचे
गुरु म्हणजे
माझे आई वडील..!❤️😘

-


13 APR AT 3:13

स्टेशन सारखं झालाय
आयुष्य इथे लोक तर खूप
आहेत पण माझ कोणी नाही
😭

-


12 APR AT 12:42

खरी सुरुवात मिनी आता केलेली आहे

-


12 APR AT 12:32

तू माझा टाईमपास नाही जे मी तुला
सोडून देईल तू माझं प्रेम आहे तुला
शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करत राहील

-


Fetching Swapnil Deshmukh Quotes