भेट स्वताशी
होईल असे वाटत नाही
कारण हव ते मिळवायच
अजून तरी सोडले नाही
शोध कायम मी ठेवणार आहे
मागे वळून मी पहाणार नाही
गूंतलो वेळेनुसार अहोराञ
स्वताला पहाणे जमले नाही
कोण मी कसा मी पाहीले कूठे
आरसा सुद्धा मी न्याहाळला नाही
कारण दुख सहनशील बनवतो
म्हणून सुखाचा मार्ग मी धरला नाही..
-