PSI Rani Madam   (Rani G chopade)
220 Followers · 181 Following

Joined 25 June 2020


Joined 25 June 2020
15 AUG 2023 AT 11:57

🇮🇳🌹🇮🇳सुप्रभात🇮🇳🌹🇮🇳

लढले वीर पुत्र कणखर होऊनी
स्वातंत्र्य मिळाले माझ्या देशाला
सतर्क आहेत आजही सैनिक
सुरक्षित ठेविले माझ्या भारताला

🇮🇳🌹🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳
🌹🇮🇳 राणी चोपडे महाराष्ट्र पोलीस 🇮🇳🌹

-


12 AUG 2023 AT 12:04

हर नजर में मुमकिन नहीं है
बेगुनाह रहना
बस वादा ये करें की
खुद की नजर में बेदाग रहें!!

-


12 AUG 2023 AT 11:59

जब भी सोचती हूं
बस तुम्हारी तरफ
खिंची चली आती हूं.!

-


10 AUG 2023 AT 11:47

➖➖➖➖➖➖➖➖➖
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
*आयुष्यात कोण येणार? हे वेळ ठरवते !*
*आयुष्यात कोण यायला पाहिजे? हे मन ठरवते !*
*मात्र...*
*आयुष्यभर कोण टिकुन राहणार? हे आपला स्वभावच ठरवतो .
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
➖➖➖➖➖➖➖➖➖

-


9 AUG 2023 AT 7:52

खुद पर विश्वास रखो
मंजिल जरुर मिलेगी ......

-


9 AUG 2023 AT 7:43

खुद पर नजर बनाए रखना,
दुनिया का सबसे मुश्किल काम है।
🙏🏻सुप्रभात🙏🏻
Take Care....

-


7 JUL 2023 AT 7:35

खरे श्रीमंत ते नसतात की
ज्यांच्या तिजोऱ्या पैशाने भरलेल्या आहेत
खरे श्रीमंत तेच असतात की ज्यांनी
प्रेमाने सर्वांची मने जिंकली आहेत

-


7 JUL 2023 AT 7:14

महत्व आपल्यातील नात्याचं असतं
कोणी लांब असुनही मनात असतं
आणि कुणी सोबत असुन सुद्धा
आपल्याला नेहमी परकंच असतं


-


3 JUL 2023 AT 10:27

गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा*

सुत्राशिवाय गणित नसते
मित्राशिवाय आयुष्य नसते
गुरुशिवाय योग्य मार्ग नसतो
माता पिता गुरुच जीवनाचे सार असते

*🙏शुभ सकाळ,शुभ दिवस 🙏*

-


29 JUN 2023 AT 22:47

विठु माऊलीच्या दर्शनाची
लागली मनाला आस
विठ्ठल विठ्ठल मुखी नाम
तुझ्या दर्शनाने झालो दास

-


Fetching PSI Rani Madam Quotes