K Tukaram   (@k. tukaram.)
653 Followers · 1.1k Following

Joined 3 April 2020


Joined 3 April 2020
3 HOURS AGO

सखे नाव घेता तुझे
प्रीत झंकारते ,
मनाच्या घुसमटाला
हवा गोंजारते ...!

-


18 HOURS AGO

प्रेमात हरवून जाणं
तुलाही जमलं असतं तर ,
सर केलं असतंस तू
डोंगर कठीण वा खडतर ...!

-


19 HOURS AGO

याद आ गयी
बिती हुयी कहाणी -
आखो मे पाणी

-


30 APR AT 21:01


तुझ्या बद्दल कुठे करणार नाही बोलबाला
कशाला त्रास देवू यापुढे भोळ्या जिवाला

-


30 APR AT 16:02

मनमोहक फुलपाखरू
खूप केविलवाणं दिसतंय ,
त्याला जिथं आवडतं
ते तिथंच जावून बसतंय ...!

-


30 APR AT 15:59

अनोळखी...
अन् ओळखीचे
असं काहीच नसतं बरं का...
जिथं मन मनात मिसळलं ना,
तिथंच एक अनमोल नातं तयार होतं...
खूप गोड...

-


28 APR AT 18:10

या शरीरातील कण ना कण तिचाच आहे
अगदी पायाच्या नखापासून ते
चेंडकीच्या केसापरयंत....
तीच ओळखू शकते मला
तीच सांगू शकते की,
माझ्या मुलाच्या अंगावर
कुठे तीळ वा मस आहे ते..
तिचा हात लहानपणापासून
कुरवाळलाय अख्खंं शरीर माझं..
म्हणून हा देह पावनच नाही का...?
तिच्यामुळेच हे सुंदर जग दिसतंय या डोळ्याला,
तिच्यामुळेच मी चार घास खातोय सुखाने.
जगातील कुठलाही देव माझ्या मायीसारखी
माझ्यावर प्रेमळ नजर ठेवत नाही..
तिला कुठूनही दिसतो मी..
म्हणून मला माझी माय पुजनीय /वंदनीय आहे.
त्यामुळेच मला कोणत्याही दिवसाची फिकीर नाही.
कारण माझी माय... पहटेच जागी होते म्हणून ही सकाळ होत असते....!

-


25 APR AT 23:17

प्रेमात समर्पण
जमत नाही गं कुणाला ,
जमलंच तर विचार
तुझ्या त्या प्रेमळ मनाला ...!

-


24 APR AT 13:00

कळ्या फुलांचे अत्तर सुंदर
बनवतं कुणी ,
अन ह्रदयाचे तुकडे सत्तर
बनवतं कुणी ...!

-


24 APR AT 12:48

हललेच नाहीत ओठ तिचे अन्
बोलून गेली ती बरंच काही
किती चोरली नजर तरी पण
नजर नजरेतून सुटली नाही ...!

-


Fetching K Tukaram Quotes