Amit Bhande  
381 Followers · 7 Following

काव्यसंग्रह-शब्दसुगंध
By Profession-Software Engineer
Joined 18 July 2017


काव्यसंग्रह-शब्दसुगंध
By Profession-Software Engineer
Joined 18 July 2017
8 APR AT 23:16

नवीन वर्षाची पहाट होण्यापूर्वी
नव्या संकल्पांशी गाठ बांधण्यापूर्वी,

एकदा विचारूया स्वतःलाच की गत वर्षातला निदान १ तरी संकल्प पूर्ण झाला का? उत्तर 'हो' आले तर स्वत:लाच एक शाबासकी देऊ,

आणि जर "नाही" आले तर... नवीन संकल्प ठरवण्याआधी,तो पुर्ण करण्यासाठी लागणारे बळ, वेळ, जिद्द,चिकाटी व प्रंचड ईच्छाशक्ती यापैकी कोणी हरवले तर नाही ना...? याचा शोध घेऊया...

आणि जर कोणी हरवले असेलही तर त्यांना कसे व कधीपर्यंत शोधून आणता येईल हे आधी निश्चित करूया...

आणि नवीन वर्षाचा 'संकल्प' हा पुर्ण ताकदनीशी पुर्ण करण्याचा संकल्प करूया...

मराठी नुतन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..

-अमित भांडे.

-


20 FEB AT 0:48

ठिकाण होते सारखेच राजं
अन निमित्तही होते सारखे,

फरक ईतकाच होता की,

काही 'मुजऱ्यास' आले होते,
तर काही मदिरेस....

काही पोवाळ्यास आले होते,
तर काही थिरकण्यास...

काही बघण्यास आले होते,
तर काही राजकारणास...

फरक ईतकाच होता राजं.... की,

काही डोक्यावर घेण्यास आले होते,
तर काही 'डोक्यात'...

-


10 FEB AT 23:13

तुला पाहिले मी रोज जरी
तरी मन माझे भरत नाही,

तू मात्र एकदाही मला
मागे वळून बघत नाही...

सांग मी काय समजायचे...?

-


10 FEB AT 22:57

एक बार सोचना की, सौंपा हीं क्यूँ था...

अगर जाना हीं था मुझे अकेला छोड़ के,
तो पुरे जिन्दगी का सपना दिखाया ही क्यूँ था..

-


10 FEB AT 22:36

वो भी बिना किसी शर्तें,

नहीं मिलॆगी पता रहने के बावजूद भी....

-


10 FEB AT 22:25

और समझों की,

आखिर उस का कहना क्या हैं।

-


9 FEB AT 23:52

Which can not afford by everyone...

-


8 FEB AT 15:24

I would like to gift you my surname...

-


8 FEB AT 15:16

Will you be a topic of my poetry for entire life...?

-


8 FEB AT 0:50

त्यांनाही गुलाब दिनाच्या शुभेच्छा.....

जे सिग्नल, फुटपाथवर, मॉल बाहेर केविलवाण्या चेहऱ्याने,
तुमच्या मागे गुलाबाची फुले घेऊन मोठ्या आशेने पळत असतात...

ज्यांना ठाऊक असतो, ना दिवस, ना वेळ, ना वर्ष...
त्यांना ठाऊक असते फक्त भुकेने व्याकूळलेल्या पोटाची "भूक"...

जी मिटवण्यासाठी त्यांना तुम्हाला रोज विकून "रोज" मिळत असतो....

.....रोज डे चा........"रोज" दे.....

-


Fetching Amit Bhande Quotes