अबोल भावना   (अबोल भावना)
86 Followers · 87 Following

अबोली❤️
Live in Mumbai, Maharashtra
Joined 11 June 2021


अबोली❤️
Live in Mumbai, Maharashtra
Joined 11 June 2021

सहयाद्रीच्या कडेकपारीत त्याचा इतिहास गर्जतो,
बलिदानाच्या रक्ताने माखलेला भगवा ईथे फडकतो,
संत,माहात्माच्या चरणाने पावण झालेल्या मातीत गर्वाने उभा महाराष्ट्र तो..

-


28 SEP 2023 AT 17:05

बाप्पा..
तुला निरोप देताना मेघ डोळ्यात दाटते,
तुझ्या आगमनाची वाट पुन्हा नव्याने मी पाहते..

-


19 SEP 2023 AT 11:33

कृपा तुझी आभाळभर असु दे,
सुखाने माझी ओजंळ भरू दे,
बाप्पा तुझ्या आगमनाने प्रसन्न झाला आसमंत,
कायम तुझी छाया भक्तावर अनंत असु दे..!

-


7 AUG 2023 AT 13:59

साथ तुझी माझी,आठवण ती स्मरते
अजुन त्या क्षणांची..
रातीचं टिपुर चांदणं,गंध होता मोगर्‍याचा
अन साथ काजव्यांची...
✍️Pushpa jagdale
Krishu ki radhe❤️

-


29 JUL 2023 AT 18:09

काय हवं असतं जगण्याठी
दोन आपुलकीचे,प्रेमाचे शब्द
आपल्या माणसांची साथ ,
त्यांचा पाठीवर फिरणारा मायेचा हात
काय हवं असतं जगण्यासाठी..
सुख दुःखात त्यांची मिळणारी साथ
पाठीवर पडणारी कौतुकाची थाप
काय हवं असतं जगण्यासाठी...
अडखळताच मिळणारा मायेचा स्पर्श
आपल्यामुळे त्यांना होणारा हर्ष
काय हवं असतं जगण्यासाठी...
@Pushpa jagdale
Krishu ki radhe❤️

-


23 JUL 2023 AT 9:02

हे अश्रु खुप किंमती असतात,
म्हणुन ज्यांना आपली किमतं नसते ना
त्यांच्यासाठी वाया घालवायचे नसतात.

-


19 JUL 2023 AT 17:48

विश्वासाची परतफेड विश्वासघाताने कधीच करायची
नसते.

-


5 JUN 2023 AT 21:26

अबोल्याने प्रेम वाढतं म्हणे,
गैरसमज आहे हा....
हल्लीच्या online जगात प्रत्येक गोष्टीसाठी
second option available आहे.

-


16 APR 2023 AT 17:31

जब तक स्त्री समाज के रीतीरीवाजोंमें जखडी होना तो अभागी होती हैं,
लेकीन अगर बगावतपें उतर आएँ ना तो बागी बन जाती हैं।

-


25 MAR 2023 AT 18:35

जबाबदारीच ओझ अंगावर पडल्यानंतर
जगण्याची व्याख्या बदलते..

-


Fetching अबोल भावना Quotes