गाड़ियों तले कूचले जाना, लाठी-डंडो से पीटते जाना, अपने हक के लिए लढ़ते जाना, लढ़ते लढ़ते मरते जाना, फिर क्यों ना बनू मैं इनका दिवाना? फिर क्यों ना बनू मैं इनका दिवाना?
तो रडला पुरावे पुसण्यासाठी, तो रडला नवा डाव रचण्यासाठी, तो रडला गेलेल्यांवर हसण्यासाठी, तो रडला अश्रूंमागे लपण्यासाठी, तो रडला पण फसला करून अश्रूंचा वापर खोट्यासाठी, कारण नव्हत हृदय त्याच्याजवळ दुःखाचा वाटेकरी होण्यासाठी.