Vivek Mokal   (©vivek mokal)
139 Followers · 134 Following

@vivek mokal
Joined 21 March 2018


@vivek mokal
Joined 21 March 2018
11 OCT 2023 AT 11:54

टुटे ख्वाहिशों के गम में इतना मत डुबो 
की जिंदगी कम और गम ज्यादा लगे....

©Vm

-


11 OCT 2023 AT 11:36

आसवांचे मौन माझ्या पाळतो आता
वेदनेला मीच माझ्या गाळतो आता,

धर्म पैसा आणि पैशाच्याच या जाती
माणसांना मी उगीचच चाळतो आता,

काळजाला कापते  ही धार शब्दांची
बोलताना शब्द मी सांभाळतो आता,

ओळखीचे  मुखवटे  अनोळखी झाले
दुःख म्हणूनच जरा कवटाळतो आता,

भावना  नाहीच हृदयातून  म्हणूनच
सांडताना शब्द हा  कंटाळतो आता...
============©विवेक मोकळ
                               १०/१०/२३

-


30 SEP 2023 AT 17:06

वहितली फुले ती तुझीच आहे
आठवणी देखील बरीच आहे,

विरहाच्या वाटेवर जर चालायचे
तर या गाठीभेटीही उगीच आहे...
=========©विवेक मोकळ

-


1 SEP 2022 AT 0:40

If you don't get success after trying,
you need to change
the way you try.

-


8 MAY 2022 AT 10:29

आज ना जाने सुमधुर सुरों में आग क्यों है
आज ना जाने प्यार के गीतों में दाग क्यों है;

दिल में प्यार ढूंढने की जल उठी वह आस
आज ना जाने इरादों के बुझे चिराग क्यों है:

यहा मतलब के लिए किया जाता है प्यार
आज ना जाने खोए वफा की मांग क्यों है;

धीमे धीमे खुद-ब-खुद जल रही थी ख्वाहिश
आज ना जाने मेल से घिरा सारंग क्यों है;

शिद्दत से उड़ रहा था तमन्ना पुष्टि के लिए
आज ना जाने पंख कटे सभी पतंग क्यों है;

कभी ना था धर्मों से बटा हुआ प्यारा हिंदुस्तान
आज ना जाने भिन्न सीमाओं से बंधे पग क्यों है;

कई रंगों से बना था एकता प्रतीक प्यारा तिरंगा
आज ना जाने विभिन्न रंगों का चढ़ा रोग क्यों है;
©विवेक मोकळ
— % &

-


5 APR 2022 AT 17:27

दुःख वेडे फार झाले
काळजाच्या पार झाले,

सोडता तू साथ माझी
श्वास माझे गार झाले,

भेट छोटी आण खोटी
तेच देही वार झाले,

छेडता तू प्रीत सरगम
गीत गाणे भार झाले,

सोडुनी जे दूर गेले
तेच माझे यार झाले,

चेहरे ती कैक सारी
का दुतोंडे फार झाले..
©विवेक मोकळ— % &

-


3 APR 2022 AT 12:37

झाले गेले विसरावे का........?
माफीस हात पसरावे का.....?

मनात पेटतोय आता ज्वाला
आगीला त्या विझवावे का....?

जातीच्या या आजाराला
रागासंगे फुलवावे का.........?

दोस्तीत नको कुस्त्या ह्या
कुटील कावे शिजवावे का...?

त्रासाला सांभाळून जगतोय
डोळ्यांना मग भिजवावे का..?
©विवेक मोकळ
— % &

-


2 APR 2022 AT 16:37

आयुष्या आईविना तुज सूर कोठे..?
आज आईसारखा तो शूर कोठे.....?
©विवेक मोकळ— % &

-


30 MAR 2022 AT 19:22

भावनेला या सुखाचा भार नाही
दुःख माझेही जगाला फार नाही
©विवेक मोकळ— % &

-


29 MAR 2022 AT 11:57

कोण कोणाचे कसे कोठे भले करतो
आव खोटा घेत त्याचे तो खरे करतो,

ताकदीचा वाढला त्याच्या जोर मोठा
सभ्य त्या जनतेस ऐटीत चुपरे करतो,
©विवेक मोकळ— % &

-


Fetching Vivek Mokal Quotes