शिवाला प्राप्त करणे हे प्रत्येक जीवाचे ध्येय असते. ज्यावेळी आपण शिवाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या शिवाची उमा शक्ती आपल्यासाठी शुद्ध विद्येचे व ज्ञानाचे काम करते परंतु जेव्हा शिवाबद्दल आपल्या मनात प्रेम उत्पन्न होत नाही तेव्हा तीच शक्ती विस्मृती आणि अविधा बनून जिवाशिवाची ताटातूट करते. त्यासाठी मंत्र उपयोगी पडतो. [ 305 more words ] http://milekhak.com/2020/06/24/shivshakti-bij/