18 APR 2018 AT 0:53

जर तुम्हाला फक्त तुमचीच जात आणि धर्म,
इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असे वाटत असेल,
आणि इतरांना तुच्छतेने पहात असाल.....
......तर अभिनंदन,
तुम्ही उत्क्रांतीवादाच्या उलट चालला आहात,
काहीच वर्षात तुमच्या पिढ्या माकडात बदलतील...!!

- Vipul Lade