Vaibhav   (vvstic)
179 Followers · 24 Following

Joined 4 March 2018


Joined 4 March 2018
2 OCT 2019 AT 22:17

"Phase" is just a word until & unless we come out from that phase.

-


2 OCT 2019 AT 22:13

Now a days, with much cheaper "sorry"
"Hello" is getting the costlier

May not be worry about neighbours
But will definitely discuss about the aliens

That's why sadness arrives like
There is no one around you, alike

-


27 AUG 2019 AT 16:57

नुसतेच चालुन काही उपयोग नसतो,
सोबतीचा ओलावा असावा लागतो!

जीवनाच्या पडझडिमध्ये,
सावरण्यासाठी खांब हवा असतो!

दिवस कितीही कोरडे असोत,
परिवार साथीला असला तरी तृप्तता लाभते!

कारण, सकाळी कितीही लांब पल्ला गाठला,
तरी परतीच्या वाटेचाच मोह तो असतो!

-


27 AUG 2019 AT 11:31

Panjabi truck driver will not drive you crazy as HR drives you

-


27 AUG 2019 AT 11:28

The best thing about LIFE is


it has only 4 alphabet & easy to pronounce.

-


29 MAY 2019 AT 12:54

कळत नाही की किशोर वयातुन तरुण वयात कसे जाऊ?
डोक्याला शॉट न देता स्वच्छंदी मनाने वागायला परत कसा लागु?

कळत नाही चुकी जगाची होती म्हणुन आम्ही असे बनलो?
की, चुकी आमची होती म्हणुन हेच आम्ही जगाकडून शिकलो?

कळत नाही आताचे दोन क्षण जगावे?
की, दशकांनंतरचे अंधरातले दोन क्षण अनुभवण्याकरता थांबावे.

खरंच कळत नाही हृदयाचे ऐकावे की डोक्याचे?
कारण एकाने प्रेम शिकवले तर दुसऱ्याने जगायला.

-


28 MAY 2019 AT 18:43

Boys are such a dumbfuck for posing in a photo.
They captures a selfie with closed eyes, clicked by themselves.

-


17 MAR 2019 AT 20:57

बैंठे तो हम ट्रेन मे है,
केहने को मंजिल एक है, केहने को नहीं!

पहुचणा तो सभी को है,
पर मदत किसी को किसी की नही!

मोबाईल हाथ में पकडे बैंठे है सब,
गर्दन खाली करके रो रहे है सब!

सामने वाले को पुछ भी लु हाल,
पर बिना मतलब बाते करणा अब दुनिया को आदत नही!


चिल्ला दु जोर से के बरबादी है ये,
अपनी मतलबी खुशी में दुनिया दुर हो रही है!

जैसे पट्रीयो के बिना ट्रेन कुछ नहीं,
वैसे ही दोस्त-परीवार के बिना हम भी कुछ नही!

इस दुनिया में रीश्ते बनाना सिख लो,
क्या पता जितेजी जिंदगी समशान ना बन जाए!

तो चलो आज पुछते है,
आज मिले क्या बात करने?

-


11 MAR 2019 AT 19:51

कमावलेली नाती मी जपतो,
कारण आयुष्याचे सोबती मी त्यांत बघतो.

प्रेमळ नात्यांची गुंफण असते,
मित्र - परिवार नाव त्याचे असते.

प्रतिकूलतेत पाठीशी ते असतात,
अनुकूलतेत सारथी ते होतात.

बंधात बांधुन आनंद घेऊन येतात,
आयुष्यभरासाठी चैतन्य घेऊन येतात.

सोबतीने एक मोकळेपणा रेंगाळतो,
मनातले हेलकावे चुटकीसरशी दुर करतात.

लोहस्तंभाचे अनुकरण ते असतात,
आयुष्य जगण्याला ते शिकवतात.

सोबतीने त्यांच्या आयुष्याचा अर्थ कळतो,
वर्षानुवर्षाची साथ त्यांची मागतो.

कारण कमावलेली नाती मी जपतो,
आयुष्याचे सोबती मी त्यांत बघतो.

-


11 MAR 2019 AT 18:37

आता हे शब्द मला लिहितात,
माझ्या भावनांना वाच्यता ते फोडतात!
एकटेपणात माझे ते सोबती होतात,
आयुष्याच्या पडझडीत तेच मला सावरतात!!

अबोल माझ्या मनाला शब्दांत ते उतरवतात,
उतरलेल्या मांडणीने मलाच धीर ते देतात!
मोकळेपणाने जगण्याची ही एकच वाट आहे,
जे न बोलताही व्यक्त झालेले माझे मन आहे!!

शब्दांची साथ अशीच राहो,
यमकांची दोस्ती त्यांच्याशी होवो!
वाट न दिसायला लागली की,
हेच शब्द माझे वाटसरू होवोत!!

-


Fetching Vaibhav Quotes