तुझ्याशी बोलताना मी मालाच विसरते,
नकलत मग्रॅ मझ्या गालावर खळी पडते,
प्रेम म्हणजे नक्की काय आहे,
हे जाणून घेण्याची मन सतत तयारी करत असते,
कोण आपल्याबादल काय विचार करते
याची पर्वा नसनरी मी तुझे मन जानून घेण्यासाठी आसूसलेली असते,
स्वप्नांचे ढग येऊन जाते,
अलगद माझ्यावर तुझ्या प्रेमाचा वर्षाव करते,
का मन हे माझे तुझ्यावर इतके प्रेम करते .- Tejal
20 AUG 2020 AT 17:44