कळले होते..
तू छळलेस तरी तुलाच प्रेम कळले होते
फाडली पत्रिका तरीही गुण जुळले होते
कित्येक आवाहनांना खुबीने टाळले होते
तू बोलविल्याविण पाय तुजकडे वळले होते
भेटलीस पहिल्यांदा,केश भाळावर रुळले होते
नव्हतीस चंद्र तरीही मन तुझ्यावर भाळले होते
चाललो किती वाट एकत्र,पाय तरी न चळले होते
कधी आनंदाचे पाट ,कधी आसु हाती गळले होते
राबलो चार हातांनी,कपडे अंगावर जरी मळले होते
गोड घासाचे गुपित,अंतरीच्या भुकेने कळले होते...-
हर हादसों में इंसान मरता नही किसी मे खो जाता है,
जिस हादसे में वापस ना लौटे वहीं इश्क़ कहलाता है!-
अपनी तक़दीर पर यार रोते हो क्यों
बे-वफ़ा के लिए ख़ाक होते हो क्यों
जिनकी क़िस्मत में सूरज नहीं सुबह़ का
ख़्वाब आंखों में ऐसे संजोते हो क्यों
मोम का जिस्म है तुम पिंघल जाओगे
आतिश-ए-इश्क़ में ख़ुद को झोते हो क्यों
चाहते हो जो परवान नस्लें चढ़े
तुख़्म-ए-कीना,कपट, ख़ार बोते हो क्यों
बरकतों की त़लब भी है गर तो 'ह़यात'
दिन चढ़े तक बताओ यूं सोते हो क्यों-
मदहोश तो उस वक़्त थे
जब आपने हमें थामा था।
होश तो तब आया ,
जब उन हाथों ने किसी
और हाथ को थामा था।
-
काश तुम चांद होते हर रोज़ रात मेरे पास होते मेरे अपने आंगन में ,
या फिर तुम हवा होते मेरे और हमेशा मेरे इर्द गिर्द घूमते रहते ।
-
काश उस समय भी थोडा़ सा होश होता
अलग ना होते हम ,उस रिश्ते मे आज भी जोश होता-
हे माणसा सांगायच हाेतं खूप काही तुला
पण तू माणूसच नाही राहिला तर मी काय सांगू तुला
जीवनाच्या मागे नुसत तळपळून धावु नकाे तू
ते जगण्याची मजा ही काही अंशी अनुभवून घे तु
या आपल्याच माणसांना दूर सारू नकाे तू
या गाेड नात्यांनाही जरा जपण्याचा प्रयत्न कर तू
माणुसकीही जरा तुझ्यात शिल्लक ठेव तू
या तुझ्या कुरूप प्रवृत्तींना नष्ट करून बघ तू
तळपणारा सूर्य ही आग आेकून सांगताेय तुला
अन् आभाळातला चंद्र ही शितलतेने सांगताेय तुला
हे तुझं जगणं जरा अनुभवून घे तू
या तुझ्या श्वासाला माेकळं करून दे तू-
सांगायचे होते तुला...
आयुष्यातील सुंदर स्वप्न...
ते म्हणजे, वास्तवात जरी तू माझा नसलास...
तरी स्वप्नातल्या दुनियेत तूच माझ्या आयुष्यातलं वास्तव असलास...-
निराश क्यूँ होते हो, साहेब..
लोगों का दिल है ही कुछ ऎसा..
आज इस डाल पर है, तो
कल दूसरी डाल पर आ ही जायगा..!!-