QUOTES ON #हर्षु

#हर्षु quotes

Trending | Latest

यह सुन के बड़ी हैरानी होती हैं,
की तलब महज जिस्मानी होती हैं।

जिस्म-ए-बेहेर में क्यों ढाले,
जो शायरी रूहानी होती हैं।

बेचना ही फिर गलत है क्यो,
गर इज़्ज़त ही कमानी होती हैं।

तुम्हें जलाने के खातिर,
हवस की आग बुझानी होती हैं।

-


27 OCT 2020 AT 20:34

पारिजातका परिमळ सुगंधित दरवळते मी,
रात्रीच्या अंधारात त्या परी स्वतंत्र असते मी।
सकाळ होता तापलेल्या सुर्याखाली कोमजणे,
स्वाभाविक होते असले जगणे आणि चटके सोसणे।।

-


24 JUL 2019 AT 20:04

तू
जशी हर्षाची खाण...
जशी पाण्यावाचून लागलेली तहान..
पिंडीवर ठेवलेलं बेलाच पान
आणि
तशी हातावर काढलेली छान
विशेष अस काहीच नाही तुझ्यात
तरी मोहक असं हास्य बघून ;
राहतं नाही माझं मला भान

-