QUOTES ON #रात्री

#रात्री quotes

Trending | Latest
4 JUN 2022 AT 0:19

कृपा की हो जब बौछार
आनंद टपके उस द्वार
मुख प्रवाहित हो आभार
जिसका ना कोई आधार
अनंत गूंजे उस द्वार
चैतन्य पटल पर दिखे बारंबार
पूर्ण जीवन का वो सार
कृपा की हो जब बौछार...

-



शोषून गंध मोगऱ्याचा
दरवळत रात्र होती!

धुंद सुगंध स्वासांचा
साठवित रात्र होती!

गात्री हळूवार स्पर्शानी
रोमरोमात रात्र होती!

पिउन चांदणे सुखाचे
तहानलेली रात्र होती!

तुझ्या नी माझ्या
मिलनाची रात्र होती!

-


30 AUG 2020 AT 0:45

आम्र मंजिरियों के
स्वेत-पुष्प
जब विरह के क्षण में
तुम्हारे स्वेत-जलज से
हाथो पे गिरे तो,
मानो! ये मैं ही था।

जब भानू अपनी
रश्मियों के झाल में
पूर्णतः डूबकर
वसुन्धरा के अधोतल से
तुम्हे झाँके, टकटकी से देखे
तो मानो! की ये मैं था ।

अर्द्धरात्रि में जब
भयभीत सी तुम
उठ-बैठो तो,
हाँ। ये मैं ही था।

जब यूँ ही कभी
नयन अश्रु से भर
आये ;
तो खुद से कहना कि
ये "तुम" ही हो ।

-


24 JUN 2019 AT 18:07

तुझा अठवन येणार ,
तुझा शी बेलाचा मला खुब अवडते ,
तुझा सोबत सगळे वेळी आनंददायी आहे रे
तु माझा जीवन चा देवदूत आहे रे.....

-


1 JUN 2019 AT 9:02

अनेक पडलेले प्रश्नांची
उत्तरे रात्रच देते...
मनातील घरात डोकावू
पाहणाऱ्या एकटेपणाला
तिचीच साथ लाभते...
रात्रीच्या त्या निरव शांततेत
आवाज फक्त मनाचा..
ऐकावा लागतो तोही
विसावा मिळे क्षणाचा..

-



फिरत नको जाऊ
कुत्री मागे लागतात...
😉😉😉

-


1 JUN 2019 AT 16:41

रात्रीत दडले हुंदके शांततेत विलीन झाले,
पापणीआड ओले तेच दुःख पुराणे..

रात्रीच्या त्या किर्रर्र काळोखात रातकिड्याचे चकाकणे,
चकाकत्या त्या किड्याचे अंधाऱ्यारात्रींना सहारे निराळे.

किरकिरीच्या वेदनेचे सूर उमटती रात्रीतच सारे,
रात्रीलाही रडवून जाई तिचे ते दुःखित उखाणे.

स्मशानातील थडग्यावरती आहे सुकल्या गजऱ्याचे पुडके,
आठवत राही त्यांना बहरल्या कळ्यांच्या रात्रीच्या भेटीचे बहाणे.

रात्रीलाच भेटती ओसंडून वाहनाऱ्या आश्रुंचे किनारे,
रात्रीतच उमटती तुटल्या प्रेमाचे शहारे..

रात्रीच्या स्वप्नात भेटती उरल्या सुरल्या सुख दुःखाचे इशारे,
कापरासम विरनारें आठवणींचे आठवणींचे किनारे..

-


1 JUN 2019 AT 16:32

दरवळात केवड्याच्या
झुळूक शहारत होती ,
स्वर्गीय गंधात सावळी ती
'रात्र' सर्वांग.. भिजत होती .

-


5 MAY 2020 AT 10:31

तोड़ा थोड़ा सा टुकड़ा चांद का
जल उठी चांदनी बेचैन हो के,
तरेरी अपनी तीखी निगाहें,
फिर डपट पड़ी वो मुझपे!

बांटना चांद को संग किसी के
है नही कुबूल उसे शायद,
छिटकी सफ़ेद रौशनी को
रात भर समेटती रही वो!

सुबह होते ही वो मचल कर
समा गई चांद के आग़ोश में,
कुनमुनाई फिर ज़रा सी वह,
देख कनखियों से नज़ारा
फिर जाने क्यों शर्मा गयी वह!

देख उसे होती है जलन मुझे,
मेरी क़िस्मत उसके जैसी कहाँ?
अमावस की रात से वाकिफ़ भी
वो चांद की चांदनी कहाँ..??

-


1 JUN 2019 AT 21:15

शुभ रात्री

-