QUOTES ON #मातीतच

#मातीतच quotes

Trending | Latest
24 JUN 2017 AT 0:05

गावातल्या मातीतच मिळते
माणुसकीची नीती
जिथं न पाहता धर्म-जाती
माणसं मदतीस तत्परतेने धावत येती

●●●

शहरात जाताना वाटते भीती
कारण तिथं दीड दमडीचीही
किंमत नसे रक्ताच्या नाती

-वसीम शेख

-