QUOTES ON #मराठी_QUOTE

#मराठी_quote quotes

Trending | Latest
25 MAY 2021 AT 19:57

प्रितीचा हा गारवा
लपंडावाचा खेळ खेळत असतो.
कधी तू तर, कधी मी
ह्यात झुरत असतो....

-


17 MAY 2021 AT 19:11

"आठवणी मध्ये शोधु नको मला...
काळजात मुक्कामी आहे मी
तुझ्या...
जेव्हा भेटीची ओढ लागेल तुला,
मी भेटेल हृदयाच्या ठोक्यात
तुझ्या"...

-


25 MAY 2021 AT 19:45

आसमंतात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कुणी नाही
लाखो चेहरे दिसती धर्तीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.

-


30 MAR 2021 AT 17:13

जिवनात या अर्थ शोधू नका ,
व्यर्थ अस काहिच जाणार नाही...

-


9 JUN 2021 AT 14:10

सावळा श्रीहरी माझा
भाळले मी तुझिया रंगा...
प्रीत तुझी रे भावे मनी
लीन तुझ्यात मी राधा श्रीरंगा...

तना-मनात रंगला श्रीरंग
ओठी नाम तुझे रे गाई...
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी
कणाकणांतून तुच वाही...❤️

-


1 APR 2021 AT 21:12

समुद्राप्रमाणे लाटेला तोंड देत देत जगण्यातच,
खरा अर्थ आहे,
नाहितर, भाग्य ही मानवाने निर्माण केलेली ,
सर्वात भयानक अशी भूल आहे.....

-


27 APR 2021 AT 22:27

सुकलेले फुल,
सुगधं देऊन गेले,
जगलेले क्षण आठवणी देऊन गेले.
प्रत्येकाची ओळख मात्र निराळी होती.
कोणी मैत्रीत,प्रेम तर कोणी,
प्रेमात मैत्री देऊन गेले.

-



मला तुझं पहिलं नी शेवटचं
प्रेम व्हायचयं....,
मृत्यु तुझ्या मिठित नी आयुष्य
तुझ्या सोबत काढायचयं....,

-


21 JUL 2021 AT 23:13

काय सांगू मी...
तो लेखणीसोबतचा एकांत होता..
मनी मुरलेल्या कटू आठवणी अन् नकारात्मकतेचाही अंत होता...
तो माझा एकांत होता.

-


23 SEP 2020 AT 0:26

लोक बोलायसाठीच असतात
पण आपण ऐकण्या साठी नसतो

-