QUOTES ON #भेट

#भेट quotes

Trending | Latest
30 SEP 2020 AT 23:25

असा क्षणांचा वारा यावा..
आपला मुक्काम सहवासाच्या तंबूत असावा..
ढगांच्या भेटीतून पाऊस पडावा
दोन देह जणू एक होऊन भिजावा...

-


17 MAY 2020 AT 19:32

क्षण कोणताही असो,माझं हृदय
फक्त तुझ्यासाठी धडकत असतं..
#तेजस

-


24 SEP 2019 AT 10:11

काहिसे अल्लड ते गुंज मनीचे
आर्त स्वर तुला नकळत जाणवावे
स्वप्नांच्या दुनियेत जगता अशी मी
नव्याने तुला प्रत्येक क्षणात उलगडावे
-काव्यामृत

-


24 SEP 2019 AT 7:31

न भेटता जे नाते टिकते
ते नी:स्वार्थ भावनेचे असते
न बोलता ही जो स्नेहभाव असतो
हेच तर खरे रूप प्रेमाचे.

-



फुलातच दडलाय प्रेमाचा सुगंध....

-


11 JUN 2022 AT 14:13

मनाच्या पाकळ्या
पुन्हा पुन्हा बहरत होत्या
श्रृगांरातून तुला भेटू
व बोलू पाहत होत्या

-



त्या शांत किना-यावर
भेट झाली तुझी माझी
माझ्या या नितळ प्रेमावर
लावली तू माेहाेर प्रेमाची

-


2 AUG 2020 AT 11:19

अशा सांजवेळी
भेट तुझी माझी व्ह्यावी..
क्षितिजावरील त्या नभांनी
भेटीची साक्ष द्यावी..

-


31 OCT 2019 AT 21:45

पाहता रम्य नयन तुझे गं सखे ..
मनाला वेगळीच आस देतात..
मग शब्दही होतात साक्षीदार क्षणांचे..
अन मनात तुझ्या स्पर्शाचा भास देतात...!

-


15 FEB 2021 AT 18:50

नको आता हे नातं असून नसल्यासारखं...
तू भेट ना जरा भेटल्यासारखं..
©samikshabhusari✍

-