QUOTES ON #झरा

#झरा quotes

Trending | Latest
13 FEB 2019 AT 20:12

आँख से झरा
एक मोती

चुका कर्ज प्रेम का

-


11 AUG 2017 AT 21:53

झरा आटत चालला,
झरा आटत चालला
अजूनही बरेच दिवस होते उन्हाळ्याला
पाणी जणू बिलगले तापलेल्या धरणीला
कधी पुरात वाहवणारा पाऊस असा दुष्काळात लपलेला
थेंबाथेंबासाठी इथं प्रत्येक जीव तरसलेला
घशाला कोरड सुखाला मुरड भेगा पडल्या पायाला
पोरं नि पिकांची काळजी जाळतेय इथं मनाला
घरधनीण रोजच हात लावे कपाळाला
आलिया भोगासी सादर दोष देई नशीबाला
आणखी एक नवा विषय सापडला राजकारणाला
पाण्यासंगे माणुसकीही गेली काय रसातळाला

-


25 JUN 2020 AT 9:37

नको करू अवघड शब्दांचा मारा.
साध्या शब्दांचा वेगळाच गरा,
सागराहून अधिक प्रिय मला भावनांचा झरा.

-


12 DEC 2018 AT 12:02

भावनेच्या झ–यातून न्हाहते प्रेमरंग मराठी
मराठी भाषा सुंदर इथे संताचे माहेर
अलौकिक साजे दुनियादारी सवे गाजे
माय मराठी मी मराठी मूळाचे अभिमान
नाही वेळेचं बंधन नाही कुणासी अनबन
भान सर्वांते एकीचे शान धरून ध्यानी मना

-


18 SEP 2021 AT 14:58


निसर्गाची अद्भुत कला...
फुटलां पान्हां धरणीलां...
वाहतो पाण्यांचा झरा...
साठविलां थेंब थेंब सागरा...

-


27 MAR 2020 AT 18:04

केव्हा तरी पहाटे...
कोवळ्या किरणां सारखा तू यावे
कितीही झोंबणारा गारवा असो,
मी तुलाच बिलगून राहावे...!

केव्हा तरी पहाटे...
छेडणाऱ्या फुलपाखरा सारखा तू यावे
कितीही बहर सजला असो,
तू चुंबन माझ्या माथी द्यावे...!

केव्हा तरी पहाटे...
सळसळत्या बेभान वाऱ्यासारखा तू यावे
कितीही बटा विस्कटल्या असो,
तू हळुवार त्यास कुरवाळावे...!

केव्हा तरी पहाटे...
चिंब पावसासारखा तू बरसावे
कितीही छेडणारे पाझर असो,
मी तुझ्याच स्नेहात चिंब भिजावे...!

-


18 SEP 2021 AT 12:59

झरा












-



चालतो नाद हल्ली वाहत्या झर्‍यांचा
रानात आता सोहळा गीत वार्‍याचा!

-



झरा वाहे झुळझुळा जसा आसमंत उतरला धरा ....
रूपाच त्याच्या काय कराव कौतुक,
बघुन भासे किती ही निसर्गाची सुदंर किमया .....
डोळे भरून पहाव, रूप ते नजरेत का नाही साठवावे ...

-


4 APR 2021 AT 21:29

@parijat

-