QUOTES ON #गल्ली

#गल्ली quotes

Trending | Latest
14 NOV 2022 AT 2:35

एक बार फिर आए हैं शहर दिल्ली
जहॉं सजी है दिल से हर गल्ली।।

-


25 JUN 2020 AT 18:37

कभी सावन कभी सूखा,कभी बदरी कभी झोंका।
कभी तेवर कभी मखमल,कभी मुश्किल कभी संबल।।

कभी हंसना कभी रोना,कभी बोसा कभी थप्पड़।
ये मेरे यार के तेवर,जड़े जेवर,बड़े जेवर,अड़े ज़ेवर।।

कभी खुशबू,कभी कांटे, कभी शहद कभी काटे।
ये मेरे यार का मिलना,सहे जेवर, रहे जेवर,कहे जेवर।।

कभी तूफान कभी साहिल,कभी कश्ती कभी बादल।
ये मेरे यार के मौसम,कभी शोला कभी मद्धम।।

-


30 NOV 2018 AT 7:40

दिल बसा था दिल्ली में,
दिलवाले घूम रहे थे गल्ली में..!

-


22 MAY 2020 AT 22:28

बदनाम गल्लि की आबाद तवयफ हुं साहब
मुर्दो की बस्ती में जिंदगी धुंडने चलीथी

-


2 MAY 2020 AT 9:33

किस्से गल्लीतल्या प्रेमाचे

किस्से सांगत होतो मुलांना
आपल्या गल्लीतल्या प्रेमाचे
मुलं ही खुश होत होती ऐकुन किस्से
आपल्या गल्लीतल्या प्रेमाचे.
किती उनाड होत ना आपलं बालपण
कळत तर काहीच नव्हतं
पण करायचो मात्र काहीपण.
तुला आठवतो का तो लपाछपीचा खेळ
दिवसभर खेळत बसायचो
कळतंच नसायचं की कसा जायचा वेळ.‌
अजुनही अश्या खुप साऱ्या आठवणी आहेत
तुझ्या माझ्याजवळ
एवढंच नव्हे तर तुझी प्रत्येक भेटवस्तू अजूनही
जपून ठेवलीय मी माझ्याजवळ.
असाच वेळ जात नव्हता म्हणून
किस्से सांगत होतो मुलांना
आपल्या गल्लीतल्या प्रेमाचे
मुलं ही खुश होती ऐकुन किस्से
आपल्या गल्लीतल्या प्रेमाचे.

-


11 APR 2020 AT 22:12

बिना शराब पीये में आज झूम रहा हूँ।

एक बार तो देखो तेरी गलियों से गुजर रहा हूँ।

-


16 JUN 2022 AT 9:22

गल्लीतल्या चार पाच बुद्धीजीवी डोक्यांमध्ये बसुन एखाद्याच्या अस्तित्वाचा अंदाजा लावणं सोपंय पण मात्र ते खरं कुठंय??
एखाद्याच्या अस्तित्वाबद्दल जाणून घेण्यासाठी समाजातल्या चार लोकांमध्ये गेल्यावर कळत !! काही बुद्धीजीवी आजही स्वतःला ज्योतिष समजुन आत्मिक समाधानासाठी एखाद्या व्यक्तीबद्दल भविष्यासंदर्भात अंदाजा लावत बसतात.. स्वतः मैदानात उतरण्याची हिम्मत ना उम्मेद मात्र एखाद्यानं दाखवलेल्या धैर्याला आणि हिमतीलाही निर्लज्ज प्रमाणे हसतं , चेष्टा करत धिर खचवण्यात यांची मास्टरी असते..
खरंच सलाम हो तुमच्या या गंजलेल्या विचारांना आणि प्रवृत्तीला !!— % &

-