प्रेम खूप असे तिचे मला हे,
करते मजला भावुक..
त्रास मला तो इतका झाला,
जो तिलाच नाही ठाऊक....
ढाल माझी समजून तिला मी,
नेहमी लढलो होतो..
स्वप्न बघूनि सोबतीचे तिच्या,
मी खोटा ठरलो होतो....
चिंता मनी ती मजला बसता,
आठवले मी तीला..
आठवण माझी खोटी ठरली,
तिने वेळच नाही दिला मला....
तो वेळच नाही दिला.....
-