QUOTES ON #किंमत

#किंमत quotes

Trending | Latest
7 AUG 2020 AT 21:56

दुसऱ्यांच्या परिस्तिथीची जाणीव आपण स्वतः त्या परिस्थितीतून गेल्याशिवाय होत नाही
आणि तोपर्यंत आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सोयींची किंमतही कळत नाही

-


8 MAR 2020 AT 1:18

साहिब यहा हर रिश्ते की #किंमत चुकानी पडती है...
मुफ्त और औकात से ज्यादा तो बस #घरवाले देते है...

-



शब्दांनी शब्दांशी प्रीतीचं नातं जुळावे
अलगद नव्या कळीने त्यातून उमलावे

शब्दांवर नकाे जास्त गाेडीचा भार
फक्त प्रेम ठेव तुझ्या मनात अपार

हे शब्दची मांडतात या कडूगाेड भावना
कधी कधी देवून जातात मनाला वेदना

त्या शब्दातून कधी जाणीव झाली वेदनेची
की मग आठवण येते तुझ्या अापुलकीची

शब्दांची असावी किंमत आपुल्या मनी
हीच तर आहे शब्दांची खासियत जुनी

-


13 MAY 2020 AT 16:05

वो नाहीं दे पा रही अब मुजको मेरा #वक्त...
अब तो मुझे समज लेनी चाहिए मेरी #किंमत..

-


4 MAR 2020 AT 22:43

उनके हर छोटी छोटी चीजो की हम #परवाह करते गये..
और उनके नजर में हम खुद की #किंमत गवाते गये...

-


5 APR 2020 AT 13:41

जवळ असताना #किंमत नसते...
#दूर झाले की लगेच कळते..

-


28 APR 2020 AT 17:22

नाहीये तिच्या नजरेत काहीच माझी #किंमत..
तरीही तिचे #मन दुखवायचं माझी नाही हिंमत..

-


4 SEP 2019 AT 23:04

ईस मकाम की किंमत ना पुछ मुजे ..
मेने रात रात निंद बिगाडी है ...
आस्मान मे पहोंचने के लिये ..
सीढीयो से दोस्ती बढाई है ...
बस चलते रहने के लिये ...
निचे नही देखा मैने के ..
कितनी ऊचाई है ....
तुजे क्या पता ।।
कितनी दफा ईसमे खुदसे ज्यादा ..
ख्वाहीशो से लडाई है ।।
वंदना परमार ...

-


12 MAY 2020 AT 18:42

साहिब काय झालं #तू माझ्यासोबत बोलत नसली म्हणून..
समजेल किंमत तुलाही जेव्हा काही #गोड नाही वाटणार माझ्या वाचून..

-


17 AUG 2017 AT 15:19

उसको भी मुझसे मोहब्बत हो ज़रूरी तो नहीं
प्यार की किंमत प्यार ही हो ये ज़रूरी तो नहीं

-