वो एक अपना
मानो बदल सा गया
और मैं बर्बाद-
वाऱ्याने सूर ताल धरताना
धरती आकाश एक होताना
रात्रीस तारे साद घालताना
जळावरी शहारे उसळताना
रंगानी नभास कवेत घेताना
हे सारं होत असताना
एक स्वप्न पाहिलं होतं
तुझ प्रेम पाहिजे होतं-
Sirf sundar hona kafi nahi
kuch karne ka hunar he
cehre par Nikhar lata hai...
i dol woman...💖-
काश मैं मादा मच्छर होती
उंगली उनकी रोज़ काटती
जिस उंगली पे मुझे नचाते
बैठ उसे फिर वो खुजाते
चैन थोड़ा सा फिर मैं पाती
काश मैं मादा मच्छर होती
चुपके से उनके गाल पे बैठती
और उनको खूब चूमती
जब मारने को हाथ उठाते
उड़कर मैं भाग जाती
गुनगुन गाकर सारी रात जगाती
काश मैं मादा मच्छर होती
सारे जतन वो कर डालते
पार नहीं पर मुझसे पाते
जैसे चैन नहीं मुझे प्रीत में
मैं भी उनकी नींद उड़ाती
काश मैं मादा मच्छर होती।-
एक स्वप्न...
एक स्वप्न मनाला वेड लावणार,
एक स्वप्न मनाला मोहरून टाकणार...
एक स्वप्न उंच उंच उडण्यांच,
एक स्वप्न पाखरू होऊन बागडण्याच...
एक स्वप्न पाऊस होऊन बरसण्याच,
एक स्वप्न गंध होऊन दरवळण्याच...
एक स्वप्न कधी न पुर्ण होणार,
एक स्वप्न मनाला वेड लावणार...
~ सोनाली म्हसकर-
आयुष्य म्हणजे
माझ्या साठी 'आयुष" ...💝
जो मिळणार असेल तर
सोडेल मी जन्नत....💯-
काश मैं मादा मच्छर होती
उंगली उनकी रोज़ काटती
जिस उंगली पे मुझे नचाते
बैठ उसे फिर वो खुजाते
चैन थोड़ा सा फिर मैं पाती
काश मैं मादा मच्छर होती
चुपके से उनके गाल पे बैठती
और उनको खूब चूमती
जब मारने को हाथ उठाते
उड़कर मैं भाग जाती
गुनगुन गाकर सारी रात जगाती
काश मैं मादा मच्छर होती
सारे जतन वो कर डालते
पार नहीं पर मुझसे पाते
जैसे चैन नहीं मुझे प्रीत में
मैं भी उनकी नींद उड़ाती
काश मैं मादा मच्छर होती।-
एक स्वप्न आहे माझं तुझा सोबत जगायच
फक्त आणि फक्त तुझाच बनुन राहायचं...
कल्पना खुप केल्या आहेत मी.
आता फक्त सत्यात उतरवायचं
तुझा त्या निरागस नयनात स्वतःला विसरायचं
मनातले तुझ्या न सांगता सर्व समजुन घ्यायचं
घाव ह्रद्यावरचे जे लपविले आहेस तु ते भरायचं
जपायच आहे तुला तुझावर खुप प्रेम करायचं
कितीही संकटे आली तरी साथ नाही सोडायचं
आयुष्यभर बाजुन तूझ्या खंबीर पणे उभ राहायचं
हेच स्वप्न आहे माझं तुझा सोबत जगायचं....
-
कदाचित...
मजेत धावेल,बागडेल मि
सत्यातही...जशी स्वप्नांत...!!!
कदाचित...
चालेल मोकळ्या रानात,
हिरव्या वनात आनंदाने मि
खरंच... जशी कल्पनेत...!!!
कदाचित...
मिळतील परत पाय माझे
मला मग मि ही चालेल...
गुलाब पाकळ्या वरून...!!!-