#writing

9130 quotes

मौन कसले या रात्रीत? झुळूक बोलून जाते काही,
मनी हूर कशाची? रात्र सरून जात नाही,
गोठतो का असा गारवा? धुंद मनाची लहर,
वेडावले भाव सारे मनी रातराणीचा बहर.

#My Boli#Marathi#Passion#Feelings#Writing#words.

YESTERDAY AT 21:47