#status

210 quotes

My status is higher than yours... 
as I can see your status 
but you are too lower to see my status....

#yqbaba#Status of Life

YESTERDAY AT 21:30

।। माझा पाऊस सखा ।।

तो कोसळला मेघातूनी,
अगणित जलधारांचा वर्षाव करीत....
.
.
.
तुझ्या आठवणींना घट्ट बिलगुनी,
मग बरसत राहिला रात्रभर...
कोरड्या डोळ्यांच्या काठांवरुनी....

माझा पाऊस सखा...😑 #Marathi#kavita#prem#kavita#poem#writer#quotes#love#suvichar#lovesms#premkavita#premveda#realstory#storyline#status#marathistastus#message#hindikavita#hindistastus#lovestory#मराठी#लेखणी#YQ

YESTERDAY AT 21:04

गंध तिच्या भेटीचा 
हलकासा दरवळतो.......
जेव्हा तिच्या चाहुलीने
मनात मोगरा फुलतो.........

गंध......☺ #Marathi#kavita#prem#kavita#poem#writer#quotes#love#suvichar#lovesms#premkavita#premveda#realstory#storyline#status#marathistastus#message#hindikavita#hindistastus#lovestory#मराठी#लेखणी

YESTERDAY AT 0:27

 तुझ्या आठवणी मनात दाटल्या की,
     नेहमीच माझं असं होतं..
 समुद्राला उधाण येतं,
 आभाळ ढगांनी गच्च भरतं,
 पावसातल्या ओलाव्यात मग मन ओलंचिंब होतं....

तुझ्या आठवणी मनात दाटल्या की,
     नेहमीच माझं असं होतं....
मनं हिरवं गार होतं,
धुक्यातुन चालू पाहतं,
मंद झूलणाऱ्या वाऱ्याबरोबर तेही हलकेच वाहू लागतं....

तुझ्या आठवणी मनात दाटल्या की,
     नेहमीच माझं असं होतं....
कडक ऊनही सावली भासतं,
तुझ्याच प्रेमात हरवून जातं,
तुझ्या सोबतीच्या क्षणांमध्ये फुलपाखरू बनून खेळू पाहतं....

तुझ्या आठवणी 😘 #Marathi#kavita#prem#kavita#poem#writer#quotes#love#suvichar#lovesms#premkavita#premveda#realstory#storyline#status#marathistastus#message#hindikavita#hindistastus#lovestory#मराठी#लेखणी

25 JUL AT 19:51