QUOTES ON #SALMAN_LOVE

#salman_love quotes

Trending | Latest
25 JUN 2019 AT 21:34

BEING HUMAN
Is not just brand is not just logo
Its many people's life.....

-


18 DEC 2018 AT 4:03

स्वप्नांच्या गोष्टी नकोत ।
सत्यात वावरतो मी ।

हल्ली मन रमवत नाही कशात..
स्वतःला वेळेतच सावरतो मी..

तू आठवली असता.. काहीसा हरवतो..
अन् त्याच क्षणाला थोडा बावरतो मी..

ही सारी नशा तुझी आहे..
की आणखी कोणता परिणाम..

ना उरलेल्या त्या नात्याला..
आणि प्रेमालाही आहे आता पूर्णविराम..

कारण स्वप्नांच्या गोष्टी नकोत ।
सत्यात वावरतो मी ।

#Instagram -:- @rudra_as17 .....❤✍

-