QUOTES ON #MANNMAZE

#mannmaze quotes

Trending | Latest
11 SEP 2018 AT 23:21

एक खेळ आसवांचा
एक झरा तो सर्व आठवणींचा...
आयुष्य म्हणजे चढ उतार
यश अपयशाच्या अनुभवातून बुद्धीला आलेली धार...
आयुष्य म्हणजे नात्यांची सुंदर माळ
आपल्या प्रिय व्यक्तीसोबत घालवलेला काळ...
आयुष्य म्हणजे रडून केलेली सुरुवात
आणि रडूनच झालेला अंत...
आयुष्य म्हणजे बुद्धिबळाचा खेळ
प्रत्येक गोष्टीत तडजोडीने बसविलेला मेळ...
आयुष्य म्हणजे एक प्रवास शांत
इथेच सुरुवात आणि इथेच अंत....

-


9 NOV 2018 AT 23:04

ओठांवरती आलं
शब्दांची साथ न घेता
डोळ्यावाटे व्यक्त झालं...

-


20 AUG 2018 AT 18:28

आज मी शांत आहे कारण माझीही वेळ येईल...
तेव्हा तुमच्या सर्व प्रश्नांना मी योग्य उत्तर देईल....

-


2 SEP 2018 AT 7:24

तुझ्या केसांची ती नाजूक बट
तुझ्या चेहऱ्यावर हळूच येते...
तुझ्या रूपाची ती मोहक छटा
मग माझं मन हळूच चोरून नेते....

-


20 FEB 2022 AT 13:21

ये दिल बस तुम्हारे बारे में सोचता रहता है
तुम अजीज हो सबसे ज्यादा बस ये बात ही कहता है...
ये शायद कोई रूहानी नाता जुड़ सा गया है
किसी अपने का जिंदगी में होना ये अंदाज ही नया है...
खामोश तुम यू हो गए हो ऐसी क्या खता हुईं हमसे
मेरी तो सास ही अटक जाती है अगर बात ना हो तुमसे...
ये कलम यूंही चलती रहेगी दिलकी बेबसी लिखते हुऐ
जाने कितने माह गुजर गए तेरी एक मुस्कान देखे हुऐ...
वक्त वक्त की बात है आज तुम दूर हो शायद कल पास रहोगे
चाहे सास रुक ही क्यूं ना जाए मेरी तुम मेरे लिए खास थे खास हो और खास रहोगे....

-


25 SEP 2018 AT 16:28

Exposure To Impure Person Leads To Rusty Life...

-


3 DEC 2018 AT 7:20

I Am
The Way I Am
I Love You....

-


24 DEC 2018 AT 12:56

To Be With Good Books Is Always Better Than To Be With Someone...
Because Books Never Ever Hurts you That Way....

-


14 SEP 2018 AT 10:51

Hardwork Is A Key To Sucess...

-


10 JUN 2018 AT 9:35

तुझ्या नखरेल अदांचा कुणी
करावा नाद तुझ्या मराठमोळ्या
रूपावर काळीज एका ठसक्यात होतंय बाद....

-