QUOTES ON #MAHARASHTRA_DESHA

#maharashtra_desha quotes

Trending | Latest
1 MAY 2019 AT 10:00

भिन्न विभिन्न प्रांत तुझे |तरी माय मराठी नाव तुझे |
राकट दणकट भव्य दिव्य | सह्याद्री च्या देशा |
फुले शाहू आंबेडकर | शिवरायांच्या देशा |
संतांच्या, बलिदानाच्या | त्यागाच्या देशा |
प्रणाम माझा घ्यावा | हे महाराष्ट्र देशा 🙏🏻 |
प्रणाम माझा घ्यावा | हे महाराष्ट्र देशा 🙏🏻 |

-


27 APR 2020 AT 19:27

माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…
गर्जा महाराष्ट्र माझा…!

-


1 MAY 2018 AT 9:05

मराठी अस्मितेचा,वैविधतेचा महाराष्ट्र तू
शतदा नमन तुजला शिव-शंभूच्या देशा
वीरांच्या तलवारीचा साक्षीदार तू
संत-वारकऱ्यांच्या पवित्र देशा
सह्याद्रीचा भगवा वारा तू
भव्य इतिहासाच्या देशा
दिल्लीचे ही तख्त राखीतो
महाराष्ट्र माझा...!

-


26 NOV 2019 AT 16:53

अगली बार मुझे नींद से
जल्दी उठाया तो ठीक नही होगा


#राज्यपाल

-


1 MAY 2019 AT 9:12

कणखरं देशा, पवित्र देशा,
प्रणाम घ्यावा आमचा महाराष्ट्र देशा...
दिल्लीचे ही जो तख्त राखतो,
असा तू आमचा महाराष्ट्र देशा...

शिवरायांच्या आदर्श विचारांनी,
हा राष्ट्र घडविला...
पातशाही पालती घालून,
मराठी अस्मितेचा हा महा झेंडा फडकविला...

विद्येची तू पंढरी,
साहित्य, कला क्षेत्रात एक नंबरी...
सह्याद्री डोंगर रांगा मधूनी,
वसे कोकण आणि विदर्भ,
तुझ्या भूमीवरी...

तुचं आमची शान,
तुचं आमचा अभिमान...
भारत मातेच्या रक्षणासाठी,
तुझा मुलगा सीमेवर देतो हसत हसत बलिदान...

कणखरं देशा, पवित्र देशा,
प्रणाम घ्यावा आमचा महाराष्ट्र देशा...
दिल्लीचे ही जो तख्त राखतो,
असा तू आमचा महाराष्ट्र देशा...

-


28 APR 2020 AT 7:50

जन्मलो ज्या भुमीत
ती अमुची माय मराठी।।
स्वाभीमान अमुचा मराठीबाणा
अभिमान अमुचा शिवाजीराजा।।

।।जय महाराष्ट्र।।

-


1 MAY 2018 AT 19:08

असे एकच आहे राष्ट्र ज्याचा आहे मी भक्त 🙏,
ते म्हणजे महाराष्ट्र..!🚩फक्त आणि फक्त महाराष्ट्र🚩

-


12 JAN 2021 AT 18:46

व्यस्त याचा अर्थ वेळ देत नाही असा होऊ शकतो परंतु ती/तो बदलला असा नाही होत.

-


28 APR 2020 AT 7:28








-


8 FEB 2022 AT 0:42

तिची चांदण्या पाहत फिरायची सवय फार गोड आहे आणि माझी उगाच तिला डिवचण्याची जुनीच खोड आहे..
— % &

-