QUOTES ON #KAUTUK

#kautuk quotes

Trending | Latest
27 JUL 2020 AT 19:12

कोणाचेही कौतुक करणं खूप सोपं असतं
पण त्यासाठी मन थोडं मोठं लागतं


-


25 APR 2020 AT 10:13

जर तुम्हाला इतर कुणाचाच कौतुक सहन होत नसेल आणि कुणाचाही कौतुक सुरू असताना तुम्ही मध्येच स्वतःच किंवा दुसऱ्याच कौतुक सुरू करत असाल तर...

तुम्हाला गंभीर मानसिक आजार आहे, काळजी घ्या. लवकर बरे व्हा...

-


18 SEP 2019 AT 7:02

आमच्यात एक औपचारिक नातं,
मी केलेल्या कौतुकावर त्याचं धन्यवाद,
अन् नकळत चुकलं तर माझं माफी मागणं,
अन् पुन्हा पुढच्या संवादासाठी माझं वाट पाहणं...
.
.
गाडी इथवरचं आहे...

-


4 MAY 2022 AT 16:03

काम करण्यातला उत्साह अजून वाढतो,
जेव्हा केलेल्या कामाचं कौतुक केलं जातं...!

म्हणून कोणीतरी काही चांगलं केलं तर त्याचं कौतुक करावं,
या खऱ्याखुऱ्या कौतुकाने तुम्हाला अन् त्या माणसाला आनंद तर होतोच,
सोबत ती व्यक्ती ते काम अजून चांगलं करण्याच्या प्रयत्न करते...!

-