QUOTES ON #COLLAB0818

#collab0818 quotes

Trending | Latest
8 JUL 2018 AT 19:20

चौफेर बहरते हिरवळ,
ताटवा फुलतो सुमनांचा..
वाऱ्यासंगे दरवळतो गंध,
मातीवरल्या थेंबांचा..

-


8 JUL 2018 AT 18:40


पर्यावरण समतोल बिघडला की, निसर्ग ही रागावणार!

-


8 JUL 2018 AT 22:58

कधी निसर्ग निराळा
ऋतूंचा हा खेळ सारा ,
कधी ऊन कधी पाऊस
कधी सोसाट्याच्या वारा .

गंध मातीचा येऊनी
तृप्त होई माझे मन ,
चिंब भिजुनी पावसात
मज आठवे बालपण .

-


8 JUL 2018 AT 22:47

सारा खेळ तो ऋतुंचा
निर्वेद सारे क्षण अनं,एकले सारे तारे ,
कधि अंधारया रात्री अनं ,बेधुंद तो वारा,
खोल मनात रुतलेले या सारयांशिचे नाते,
कधि पाऊस अनं ,कधि ऊनासम भासे,
आठवणींची ही शिदोरी
कधि गार अनं कधि देई उब
हा निसर्ग निराळा सारे त्याचेच रंग

-


8 JUL 2018 AT 20:13

कुठं शोधू चिऊ-कावळा
रंग बदलला दुनियेचा
कोणिकडे आहेत उंच
झाडात लपणार्या वेली..
नुसती मोठी मोठी घर
तरी कानावर पडतो
पक्ष्यांचा किलबिलणारा वारा
कधी हा निसर्ग निराळा..!©itstush

-


8 JUL 2018 AT 22:58

तर कधी माणूस निराळा...
धो धो बरसणाऱ्या काळ्या नभांना,
काय समजणार डोळ्यांतला नाजूक पावसाळा..!

-


8 JUL 2018 AT 19:28

दवथेंबांचा रंग सोहळा

-


8 JUL 2018 AT 19:09

त्याछा हेतु माहेत् कोणाला
त्याला बगुन् आनंद मनाला
क्षण-भर विसरुन् गेलो जमाना ।

-


8 JUL 2018 AT 19:05

कधी पाऊस तर कधी उन्हाळा,
कधी बाबांचे प्रेम, कधी आईचा जिव्हाळा
कधी निसर्ग निराळा,
कधी फुलांची बाग, काधी फळांचा मळा,
कधी भावाचा धाक, कधी बहिणीचा लळा
निसर्गाशी हि एक नातं असतं,
नात्यात देखील निसर्ग असतो
- सुयोग पोतदार

-


9 JUL 2018 AT 2:00

Kadhi tu nirala
Tujhya chehrya varch Smith hasya
Mala jagnya sathi detaat ek sundar ishara

-