#cleanindia_healthyindia

quotes

कचरा पेटीचा वापर ज्यांच्या घरी
सुख समृद्धी नांदेल त्यांच्या दारी..।
मी स्वच्छ तर माझा देश स्वच्छ
नाहीतर साऱ्यांचा सत्यानाश होई..।।

कचरा पेटी नव्हे शोभेची वस्तू, तिचा वापर करा
ओला कचरा सुखा कचरा वेगळा करा..।
थोडा वेळ काढून हातभार लावा
मुळासकट उपटून टाकू रोगराई
मग बघाच एकपण मुलं दगवणार नाही..।।

#dustbin#yqbaba#tribute_संत_गाडगेबाबा#CleanIndia_healthyIndia

6 OCT 2017 AT 12:05