QUOTES ON #YQ

#yq quotes

Trending | Latest

मी काय म्हणते..

-


9 HOURS AGO

Nowadays spotify and yq gives me the same feel,spotify relaxes my brain and yq is full of magic and magicians

-



For me,Yq is something
Which always make me
Thought that
In this fake digital world
Something Retrital (Retro+Digital)
Exists that making me
Connected with my passion
More & more
By showing that Millions
Of people are like you
Come & Make difference
Come & contribute
(From past
In present
For future)

-


14 HOURS AGO

वृद्धिंगत होई आयुष्यमान

-


15 HOURS AGO

सुसंगतीत लाभे सद्गुणांचे धडे
अलगद सुटे अवगुणांचे कोडे ....

एक प्रेरणा, एक विश्वास, रुजे मनी
सद्वर्तन, सद्विचारांचा ध्यास लागे जीवनी....

पावले भूवरी, मिळे नेत्रा दिव्यदृष्टी
सुसंगतीच्या संगात सदगुणांची होई वृष्टी ...

नैतिकतेचा परिमळ देही ,असे सुसंगतीचा परिणाम...
वृद्धिंगत विवेकशीलता, अविवेकी विकारांना मिळे विराम..

-


15 HOURS AGO

सुसंगतीचा परिणाम होई असा
सदा जीवनाची उमलती कळी...
मनात सर्वदूर पसरलेल्या विषावर
संजीवनी ठरलेली अमृताची गोळी...

सहवास त्यांचा असा जणू
प्रखरता शमते मनातील विकारांचे...
पाप, कुविचार घेती शोषून सर्व अन्
भाव शुद्ध वसता सार्थ होते जन्मांचे...

वावरलो विषयात आपण जरी
सत्संगी करे परावृत्त तयापासून...
निर्भयता गुण लाभे जीवनात
'मी' पणा नं उरता मुक्त होई भयापासून...

नि:संशय आपली कर्म करतात असता
शंका नं उरे मनी असला जरी उणे काढणारा ...
गोड वाणी, मृदू, सर्वांचा हितकारी असता
मऊसूत लोण्यासम वाटे तो सर्वांना खुपणारा...

कु. शोभा मानवटकर...

-



नेहमीच चांगलाच होतो,,
पण मला वाटते काही
ठीकाणी
सुसंगत करण्यासारखे
व्यक्तीमत्वच कुठे भेटते,,

-


16 HOURS AGO

तुम्हारी सारी कहानियां तभी लिखी जाएंगी
जब तुम मुसकुराना शुरू करोगी
एक बार फिर से..

-


16 HOURS AGO

नैतिकतेचे एक माप वेळोवेळी मी भरत गेले
सुविचारांच्या संगतीने माणूस म्हणून मी घडत गेले...

सारासार विवेकबुद्धी आणि सचोटीच्या प्रयत्नांनी
गुरूजनांच्या शिकवणीला सदैव मी स्मरत गेले...

समता आणि सहिष्णुतेचे योग्य अवलोकन करूनी
जीवनमुल्यांचे साज चारित्र्यावर मी चढवत गेले...

संस्कारांच्या जोडीने सद् आचाराचे पवित्र लेणे
आयुष्याच्या ओंजळीत नित्य मी जपत गेले....

सुसंगतीच्या वलयांनी भरलेल्या त्या अमृत कलशाचा
परिणामांचा तृषार्त थेंब आजन्म मी शोधत गेले....

-


17 HOURS AGO

समझाने से ज़्यादा समझने वाले की ज़रूरत है

-