5 JUN 2017 AT 22:59

एकदा पृथ्वी म्हणाली सूर्याला, "मी दमलीये तुझ्या भोवती पिंगा घालून."
सूर्य म्हणाला, "मी जगतो आहे तुला पाहून."
लाजून चंद्रा मागे लपली तर म्हणे सुर्यालाच लागलं ग्रहण!

- Inkblot