Sanem Divit   (Morpankh.4)
2 Followers · 4 Following

Joined 30 July 2022


Joined 30 July 2022
16 AUG 2022 AT 17:31

" फक्त दिखावा करण्यासाठी लोक चांगले वागण्याचा प्रयत्न करतात... " पण आपण कानावर आलेली गोष्ट मनावर न घेता सोडून देतो ... कारण त्यांच्या सारखं वागणं आपल्याला जमत नाही ... आणि कोणाबद्दल मनातून म्हणा का समोरून म्हणा , आपण कोणाचा वाईट विचारही करत नाही .

-


10 AUG 2022 AT 1:00

जिवन जगणाऱ्याला पण
विचारायला हवं कसं जगतोय
म्हणून , जाणाऱ्या ला तर सगळेच
विचारतात कसा काय गेला...!

-


1 AUG 2022 AT 13:45

To bloom with new beginning of happiness...

-


30 JUL 2022 AT 20:45

We try to present our side with all our heart, but if the other person is not in the mood to understand, then it is better to remain silent.

-


30 JUL 2022 AT 20:12

Live laugh love 💝

-


Seems Sanem Divit has not written any more Quotes.

Explore More Writers