You got a dream, you gotta protect it. People cannot do something themselves, they want to tell you, you cannot do it. If you want something, go get it.
स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यांच्यातला फरक फक्त सर्वांनी समजून घेतला पाहिजे. दुर्दैवाने हा फरक पाश्चिमात्य देशातले लोक भारतात येतात तेव्हा त्यांना समजतो आणि आपल्याच देशातले लोक मात्र विसरत चालले आहेत.