सख्खा भाऊ नाहीये मला
माझा मोबाईल तूच माझा भाऊ
माझी साथ कधीच नको सोडू
अशीच साथ दे आयुष्यभर 😜😜😜-
जास्त दिवस नाही
पण तीन महिन्यासाठी का होईना
केली होतीस तू मैत्री माझ्याशी....
फार वेळ नाही
पण प्रेमाचे दोन शब्द का होईना
मनाला वाटत बोलावं तुझ्याशी
मैत्री दिनाच्या तुला हार्दिक शुभेच्छा!!!-
न हारता...
न थकता...
न थांबता...
प्रयत्न करणाऱ्यांसमोर
कधी कधी नशीब सुद्धा
हरतं..!!!-
पाणीचा थेंब जेव्हा समुद्रात असतो
तेव्हा त्याचे काही ही अस्तित्व नसते,
पण तोच जेव्हा हा एखाद्या झाडाच्या पानावर असतो
तेव्हा तो मोत्यासारखा चमकतो.
तुम्हालाही जीवनात अशी जागा मिळवायची आहे कि मोत्यासारखे चमकाल,
कारण गर्दीत तुमची ओळख दाबून जाईल.-
तुम्हारे offline जाते ही
तुम्हारे ऑनलाईन आने का
इंतेजार करती हूं,
कैसे बताऊं की
मैं तुमसे कितना प्यार करती हूं ।-
अपयशातून माणसाला यशाचा मार्ग सापडत जातो.
पण त्यासाठी
डोळस दृष्टी आणि आत्मभानाची गरज असते,
हे आत्मभान
मानसिक आणि सामाजिक संघर्षातून
मिळवावे लागते.-
ती भांडणात नेहमी म्हणायची
तुला एक दिवस
मी नक्की सोडून जाणार..
पण तो एक दिवस
एवढया लवकर येईल
असं वाटलं नव्हतं....😢
Missing Someone
-
तुझ्या साठी मन माझे झुरते
प्रेमात धुंद होऊन मीच माझी हरवते
कधी तुला कधी तुझ्या स्वप्नांना मी शोधते
अलगद आसवांना मीच माझी लपवते
-
कित्येक नाती
क्षणार्धात उद्धवस्त करणारी गोष्ट
म्हणजे कम्युनिकेशन गॅप
म्हणजेच आटलेला संवाद
जसा तुझा माझा💔💔💔💔-
बेवफा तेरा मासुम चेहरा
भूल जाणे के कबिल नही है
खूबसुरत बहौत है तू लेकिन
दिल लगाने के काबिल नहीं है...-