Pramod Prasad Bhujbal   (प्रमोद प्रसाद भुजबळ)
348 Followers · 52 Following

मन जे सांगेल ते मी करतो, पण लोक मला कलाकार म्हणतात!
Joined 28 March 2017


मन जे सांगेल ते मी करतो, पण लोक मला कलाकार म्हणतात!
Joined 28 March 2017
11 AUG 2021 AT 10:20

अनंताच्या दिशेने I अंतरे अंनत कापली I
अंतरे अजून कापायची I अनंतासाठी II

-


15 APR 2021 AT 12:18

हो सके तो तू नशे मैं, कुछ एसी बात कर,
माणसे आहोत तर एक आपली जात कर!

-


21 NOV 2020 AT 2:18

अती विचारांच अवकाश
किंवा नव्या संकल्पनेच चमक
अंधारात चांदण्यांनी भरलेल्या रात्रीच दिसते....

-


20 NOV 2020 AT 0:11

कभी तो आऊँगा,
तुमसे मिलने नही
पर तुम्हारे हाथोंसे बनी चाय पिने

-


19 NOV 2020 AT 0:58

ओल्या मातीत कुंभाराने पाणी ओतून
त्याचा चिखल करुन आकार देण्यासाठी
चाकावर ठेवलेल्या मातीच्या गोळ्यासारखी असते

-


21 OCT 2020 AT 16:38

चांदण्यातुन चालताना हात हाती का नको?
चालताना पावले सोबत पडावी, का नको?

-


6 SEP 2020 AT 1:17

वेळ पाहुन कधी येत नाही,
अवेळी बरी भेटीस येते..
मिटते डोळे माझे अलगद,
अन 'झोप' जराशी म्हणते!

-


27 JUN 2020 AT 15:36

पांडुरंगा मी तुला मागेन जे तू द्यायचे,
प्रश्न अन आता असा देवत्व मागावे कसे?

-


22 JUN 2020 AT 3:34

महामारी, वादळ अन ग्रहण अजून बाकी आहे,
अविचारी माणसाचे मरण अजून बाकी आहे

-


10 JUN 2020 AT 0:39

भास ते खोटेच सारे, का बरे झाले?

व्हायचे होतेच तर, झाले खरे झाले
खेळ चाले ह्या जगाचे, ते पुरे झाले

-


Fetching Pramod Prasad Bhujbal Quotes